बृहन्मुंबई महापालिका शिक्षक सभा

मुख्य कार्यालय - शिक्षक भवन, सेनापती बापट मार्ग, वन इंडिया बुल्सच्या समोर, प्रभादेवी पश्चिम, मुंबई 400 013.
फोन 022 2432 5388, इमेल bmssmumbai@gmail.com

अस्मिता भवन बुकींग

* 9 सेल्फ कंटेड खोल्या * प्रत्येक खोलीत बेड, बाथरुम, टॉयलेट, फॅन, गीझर *
* सभेसाठी प्रशस्त टेरेस, स्टील्ट * वाचनालय * बाग *
* खोलीचे भाडे रु. 500/- 24 तासांसाठी * प्रत्येक खोलीत जास्तीत जास्त 3 माणसांच्या निवासाची सोय *
* निवासासाठी एडव्हान्स बुकींग जरुरीचे *


जेवणासाठी संपर्क श्री. सुनिल पाटील 97621 80140

Account Name : Brihanmumbai Mahapalika Shikshak Sabha
Bank : Saraswat Bank
Branch : N M Joshi Marg
Acc No. : 331200100002756
IFSC : SRCB0000331

 भाड्याची रक्कम आमच्या बाजूला दिलेल्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर करुन त्याचा ट्रान्झॅक्शन स्क्रीनशॉट
आमच्या इमेल आयडी bmssmumbai@gmail.com वर
किंवा 9820417099 या नंबरवर WhatsApp द्वारे पाठवा.

 

 

(c) 2022 - Designed by - http://vinodweb.com